Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
‘या’ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सेवनाने नैसरà¥à¤—िकरितà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥ होतील पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा!
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• आहार घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगतात कारण बाळ आणि आई दोघेही सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ आणि सà¥à¤¦à¥ƒà¤¢ राहावेत. पण कधी कधी नववा महिना उलटून गेलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरही पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा काही येत नाहीत. अशावेळी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हे पदारà¥à¤¥ खाऊन नैसरà¥à¤—िकरितà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा आणू शकता. पण मंडळी हे करताना तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ अवशà¥à¤¯ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. जेणे करà¥à¤¨ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¾à¤¸ यामà¥à¤³à¥‡ कोणतीही हानी पोहचणार नाही.
पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा अरà¥à¤¥à¤¾à¤¤ लेबर पेन हे डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ संकेत असतात. गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ ३९ वà¥à¤¯à¤¾ किंवा ४० वà¥à¤¯à¤¾ आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ कधीही डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ होऊ शकते. पण काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना नऊ महिने पूरà¥à¤£ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° किंवा डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¨à¥‡ सांगितलेलà¥à¤¯à¤¾ तारखे दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा सà¥à¤°à¥ होत नाही आणि कधी कधी ही चिंताजनक बाब असते. तर काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ वैयकà¥à¤¤à¤¿à¤• कारणांमà¥à¤³à¥‡ लवकर डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ करू इचà¥à¤›à¤¿à¤¤à¤¾à¤¤. अशावेळी सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ लवकर पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा येऊन डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ वà¥à¤¹à¤¾à¤µà¥€ मà¥à¤¹à¤£à¥‚न विविध उपाय करणà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤° देतात. पण à¤à¤–ादा चà¥à¤•ीचा उपाय हा आई व बाळ दोघांसाठी घातक ठरू शकतो. मà¥à¤¹à¤£à¥‚न याबाबत योगà¥à¤¯ माहिती असणे गरजेचे आहे. आज आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ याबाबतचा अगदी सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ आणि सोपा उपाय सांगत आहोत. हो तà¥à¤®à¥à¤¹à¥€ काही पदारà¥à¤¥ खालà¥à¤²à¥‡à¤¤ तर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ नैसरà¥à¤—िकपणे पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा येऊ शकतात. हे अगदी सामानà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ आणि नैसरà¥à¤—िकरितà¥à¤¯à¤¾ होत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ यात धोका नसतो. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते पदारà¥à¤¥ जे सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ लवकर पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा येऊन डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करतात.
अननस
अननस हे अनेकांचे आवडते फळ असते. पण ते फकà¥à¤¤ चविषà¥à¤Ÿ नसून अनेक गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤®à¤¾à¤‚नी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¥‡ असते. अननसामधà¥à¤¯à¥‡ जीवनसतà¥à¤¤à¥à¤µ, खनिज पदारà¥à¤¥ आणि अà¤à¤Ÿà¥€à¤‘कà¥à¤¸à¥€à¤¡à¥‡à¤‚टची मोठी मातà¥à¤°à¤¾ असते. यात बà¥à¤°à¥‹à¤®à¤²à¥‡à¤¨ नावाचं à¤à¤• à¤à¤‚जाइम सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ असतं जे गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ गà¥à¤°à¥€à¤µà¤¾ चà¥à¤¯à¤¾ à¤à¤¿à¤‚तींना मृदू करतं जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¸à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤ ी संकà¥à¤šà¤¨ सà¥à¤°à¥ होते. आता तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ पडला असेल की याचे फायदे तर कळले पण हे अननस कसे खावे? तर गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ हे अननस कापून खालà¥à¤²à¥‡ तरी चालते किंवा ती तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ जà¥à¤¯à¥‚स सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ पिऊ शकते.
लसूण
लसणाचा सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ मोठा फायदा मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ हे अपचनावर अतिशय गà¥à¤£à¤•ारी आहे. याशिवाय हे पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा सà¥à¤°à¥ करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ महतà¥à¤¤à¥à¤µà¤ªà¥‚रà¥à¤£ सिदà¥à¤§ होऊ शकते. अधिक चांगले पचन वà¥à¤¹à¤¾à¤µà¥‡ मà¥à¤¹à¤£à¥‚न रोज सकाळी लसूणाचà¥à¤¯à¤¾ दोन पाकळà¥à¤¯à¤¾ खावà¥à¤¯à¤¾à¤¤. यामà¥à¤³à¥‡ मल बाहेर फेकले जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ नीट कारà¥à¤¯ करेल आणि जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळांसाठी गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ संकà¥à¤šà¤¨ निरà¥à¤®à¤¾à¤£ होईल. लसूण हा आपलà¥à¤¯à¤¾ आहारातील पà¥à¤°à¤®à¥à¤– पदारà¥à¤¥à¤¾à¤‚पैकी à¤à¤• असून आपलà¥à¤¯à¤¾ घरात नेहमी असतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आवरà¥à¤œà¥à¤¨ हा उपाय वापरून पहा.
रेड रासà¥à¤ªà¤¬à¥‡à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पानांचा चहा
रासà¥à¤ªà¤¬à¥‡à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पानांमधà¥à¤¯à¥‡ औषधी गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤® असतात जे की गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤¿à¤‚तींमधà¥à¤¯à¥‡ संकà¥à¤šà¤¨ निरà¥à¤®à¤¾à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ मदत करतात. सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंचà¥à¤¯à¤¾ संकà¥à¤šà¤¨à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अरà¥à¤à¤• हे गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आत खालील बाजूस आपले डोके करतो. डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ साठी अरà¥à¤à¤• या सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ येणे गरजेचे असते. à¤à¤• गोषà¥à¤Ÿ लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवा की गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ ३२ वà¥à¤¯à¤¾ आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरच रेड रासà¥à¤ªà¤¬à¥‡à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पानांचा चहा करून पà¥à¤¯à¤¾. जर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ याबाबत पूरà¥à¤£ माहिती नसेल आणि कोणती शंका असेल तर आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा आवरà¥à¤œà¥à¤¨ सलà¥à¤²à¤¾ घेऊनच याचà¥à¤¯à¤¾ सेवनाचा निरà¥à¤£à¤¯ घà¥à¤¯à¤¾.
à¤à¤°à¤‚डेल तेल
à¤à¤°à¤‚डेल तेलात सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ लवकर पà¥à¤°à¤¸à¤µ कळा सà¥à¤°à¥ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ असते. अनेक वरà¥à¤·à¤¾à¤‚पासून सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¤µ कळा येणà¥à¤¯à¤¾à¤•रता à¤à¤°à¤‚डेल तेलाचा वापर करत आहेत. आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦à¤¾à¤¤ सà¥à¤¦à¥à¤§ याचे दाखले दिले आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बिनधासà¥à¤¤ होऊन गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¥€ à¤à¤°à¤‚डेल तेलाचा वापर करू शकते. पण याचा वापर हा मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¿à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤à¤š करावा कारण हे खूप शकà¥à¤¤à¤¿à¤¶à¤¾à¤²à¥€ तेल असून याचे उलट परिणाम à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ उलटी आणि अतिसार होऊ शकतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तजà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेऊनच à¤à¤°à¤‚डेल तेलाचे सेवन करावे.
खजूर
à¤à¤•ा छोटà¥à¤¯à¤¾ संशोधनात हे आढळून आले आहे की जà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ नववà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ रोज ६ खजूर खातात तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¤µ कळा नैसरà¥à¤—िकपणे सà¥à¤°à¥ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. à¤à¤µà¤¢à¤šà¤‚ नाही तर डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ जवळ आलà¥à¤¯à¤¾à¤¸ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ गà¥à¤°à¥€à¤µà¤¾ सà¥à¤µà¤¤:हून उघडू लागते. लवकर पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा सà¥à¤°à¥ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ हे सरà¥à¤µ घरगà¥à¤¤à¥€ उपाय गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ उपयà¥à¤•à¥à¤¤ ठरतात. कधी कधी गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ नववà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ काही समसà¥à¤¯à¤¾à¤‚मà¥à¤³à¥‡ पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा सà¥à¤°à¥ होत नाहीत. या सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ डॉकà¥à¤Ÿà¤° औषधे देऊन पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा आणतात किंवा सिजेरीयन डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤šà¤¾ सलà¥à¤²à¤¾ देतात. परंतॠहे सगळे पदारà¥à¤¥ नैसरà¥à¤—िकरितà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¥‚ती कळा आणतात. याशिवाय या पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चे इतर सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ फायदे असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤•ंदर पाहता या पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा वापर सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ ठरतो.
| --------------------------- | --------------------------- |